Nagpur Puttewar Murder News SAAM TV
Video

Nagpur Puttewar Murder News: नागपूर पुट्टेवार प्रकरणी धक्कादायक माहिती! हत्येनंतर आरोपींची हॉटेलात पार्टी

पुट्टेवार यांचा खून केल्यानंतर आरोपी दारू पित बसले होते. त्याचे काही फोटे आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

Saam TV News

नागपुरात पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर आरोपी हॉटेलमध्ये पार्टी करत होते. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. नीरज निमजे याने पुट्टेवार यांना कारने धडक देऊन त्यांचा खून केला. आणि सचिन धार्मिक हा बाईकवर जाऊन संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होता. पुट्टेवार यांचा खुन करून एका हॉटेलमध्ये हे दोघे दारू पित बसले होते. यांचा तिसरा साथीदार सार्थक बागडे मिळून मनालीला जाणार होते. पण मनालीला निघण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडलं आणि अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Expressway: बदलापूरला मिळणार नवा महामार्ग, ६०० किमीचा प्रवास एका झटक्यात होणार

Shivali Parab Photos : "तुझ्या डोळ्यांच्या सागरात...", शिवालीचं हटके फोटोशूट पाहून चाहत्यांचे भान हरपले

पायांना सतत मुंग्या, क्रॅम्प येतात? 'ही' कॅन्सरची लक्षणे तर नाहीत ना? दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात, ब्रेक फेल झाल्याने ट्रकला अपघात

लग्नसराईत सोनं - चांदीला चकाकी, २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT