Nagpur Hit & Run Saam TV
Video

Special Report: Nagpur Hit & Run: 22 कोटींसाठी सुनेने काढला सासऱ्याचा काटा

Nagpur Hit & Run News Today: पैशांसाठी हत्या करण्याची घटना काही नवीन नाही. मात्र नागपुरात एका उच्च अधिकारी असलेल्या सुनेनं 22 कोटींच्या संपत्तीसाठी आपल्या सास-याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Saam TV News

एका क्लास वन महिला अधिका-यानं 22 कोटींच्या संपत्तीसाठी सास-याची सुपारी देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडलीय. हत्येसाठी सुनेनं कसा कट रचला? पोलिसांच्या तपासात सुनेच्या सुपारीचं बिंग कसं फुटलं यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT