Nagpur Crime News Saam Tv News
Video

Nagpur Crime News: सासऱ्याची सुनेनं दिली सुपारी! नागपूर Hit & Run Case

सासऱ्याची सुनेनं दिली सुपारी! नागपूर Hit & Run Case प्रकरणाला वेगळं वळण आलंय. धंतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता, सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता.

Saam TV News

Nagpur Crime News: सासऱ्याची सुनेनं दिली सुपारी! नागपूर Hit & Run Case प्रकरणाला वेगळं वळण आलंय. धंतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता, सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. तपास सुरू असताना अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलाय. मृतक पुरुषोत्तम यांच्यावर यापूर्वी दोन वेळा हत्येचा प्रयत्न झालाय. यात सून अर्चना पुट्टेवार यांच्यासह दोन जण अटकेत आहेत तर दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. क्राईम ब्रँचने यात सखोल तपास केलाय. 17 लाख रोख, गोल्ड, चार कार जप्त केल्यात. Car I20 मोपेड सह दोन कार जप्त करण्यात आल्यात. वयोवृद्धाचा संपत्तीच्या वादातून खून झाला आहे असं सांगण्यात येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT