nagpur news  saam tv
Video

Nagpur fire : नागपूरमध्ये एकमिनार मशिदीजवळ भीषण आग, नेमकं कारण काय? VIDEO

Massive Fire : नागपूरमध्ये ताजबाग परिसरात असलेल्या एकमिनार मशिदीजवळ कुलर कारखान्याला भीषण आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

नागपूर येथील मोठा ताजबाग परिसरात आग लागून मोठा हाहाकार निर्माण झाला आहे. शहरातील एकमिनार मशिदीजवळ असलेल्या एका कूलर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे लोट सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागली कळताच स्थानिक नागरिक हे सैरावरा पळायला लागले. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. आग लागल्याचे कळताच अग्निशमन विभागाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमाक दलाचे जवान हे मोठ्या कसरतीने आगीवर नियंत्रन मिळवत आहे. आग बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या आगीमध्ये कूलर कारखाना हा जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: RBIनं गुपचूप विकलं सोनं? 1 लाख 14 हजार कोटींच्या सोन्याची विक्री?

Shocking: अंघोळ करण्यासाठी गेले असता भयंकर घडलं, ५ मुलांचा डबक्यात बुडून मृत्यू

गॉडझिला अलनिनोचं भारतावर महासंकट? 3 महिने दुष्काळ किंवा पूर स्थिती राहणार?

तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा धडाका; पानमसाला-गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई, १०२ जण अटकेत

Fact Check: फेमिना अवॉर्डमध्ये माधुरीचा बोल्ड लूक? खरंच माधुरीने तोकडे कपडे घातले?

SCROLL FOR NEXT