NAGPUR YOUTH QUESTION POLITICAL LEADERS OVER UNEMPLOYMENT AND FUTURE SECURITY saam tv
Video

Aawaj Maharashtracha Nagpur: 'पदवी आहे, पण नोकरी नाही'; नागपूरच्या तरुणांचा राजकारण्यांना सवाल

Aawaj Maharashtracha Nagpur: नागपूरच्या तरुणांनी 'आवाज महाराष्ट्राचा' कार्यक्रमादरम्यान राजकीय नेत्यांच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले. बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त करताना म्हणाले, पदवी आहे पण हातात नोकरी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बेरोजगारीमुळे तरुण गुन्हेगारीकडे जात असल्याचा दावा केला.

Bharat Jadhav

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील तरुणाईने 'आवाज महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आपल्या अपेक्षा आणि समस्या मांडल्या. 'वाढती बेरोजगारी हा वाढत्या गुन्हेगारीचा एक भाग आहे का? तर माझ्या मते हो सर,' असा थेट सवाल करत, नोकरी मिळत नसल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केलं.

शहरातील खराब रस्ते, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, खेळाच्या मैदानांची अवस्था आणि कचरा व्यवस्थापनावर तरुणांनी बोट ठेवले. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांची सुरक्षा, भ्रष्टाचार आणि अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilgul Ladoo: मकर संक्रातीला बनवा मऊसूत गूळ-शेंगदाण्याचे लाडू, नोट करा सिंपल रेसिपी

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा मुंबईसाठी मास्टर प्लान! पायाभूत सुविधांचे नवे युग अन् मायानगरीचा महाकायापालट

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT