Nagpur ChahaWala SaamTv
Video

Devendra Fadnavis News : नागपुरचा चहावाला जाणार महायुती सरकारच्या शपथविधीला | Marathi News

Mahayuti Oath Taking Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 तारखेला पार पडत आहे. त्यासाठी काही खास लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. नागपुरातील एक चहावाला देखील या सोहळ्याला जाणार आहे.

Saam Tv

महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस नागपुरात काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहे. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये टी स्टॉल चालवतात या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या टी स्टॉलवर कुठल्या देवीदेवतांचा फोटो आला होता त्यांची देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर असलेलं प्रेम आणि दैवत मनात त्यांचा फोटो दुकानात लावला. त्यांच्या कार्यालयातून निमंत्रण आल्याचं सांगत आहे.

देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे चहा प्यायला आलेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चहा प्यायला या असं आमंत्रण मी त्यांना दिलं होतं. त्यांनी त्याला होकार दिला होता. मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. मी मुंबईला शपथ सोहळ्यासाठी जात आहे. पण त्यादिवशी माझी चहा कॅन्टीन सुरू राहील. तेव्हा मी मोफत चहा वाटणार असेही गोपाल बावनकुळे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT