Nagpur news  saam tv
Video

Maharashtra Politics: काँग्रेसविरोधात मोर्चा, भाजप कार्यकर्ते आक्रमक, कारण काय?

Nagpur News: नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांचे नाव इडिने मनी लौंडरीनग प्रकरणातील आरोपपत्रात दाखल केले आहे. हे आरोपपत्र नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबधित खटलयासंदर्भात आहे. या प्रकरणाचा एका दशकाहून अधिक काळापासून तपास सुरू आहे. या संगळ्याच्या विरोधात आज राज्याच्या उपराजधानी नागपूर येथे भाजप युवा मोर्चाद्वारे मोठे आंदोलन करण्यात आले.

नागपूरच्या देवडिया भवन येथे जात असताना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातच अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT