Onion Scam  Saam Tv
Video

Onion Scam : कांदा खरेदी घोटाळा ; ८ दिवसांत अहवाल सादर करणार, नाफेडच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, पाहा VIDEO

Nafed Onion purchase scam Central Inquiry : कांदा खरेदी घोटाळ्याप्रकरणी मोठं अपडेट समोर आलंय. याप्रकरणी केंद्रीय चौकशी पथक ८ दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : कांदा खरेदी घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग आलाय. नाफेड बफर स्टॉक कांदा खरेदीतील कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय चौकशी पथकाकडून ८ दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीत अनेक बोगस प्रकार समोर आले आहेत.

चौकशी पथकाकडून ८ दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहेत. त्यामुळे नाफेडचे अधिकारी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केलीय. शेतकऱ्यांकडे गैरव्यवहाराचे पुरावे मागण्याऐवजी सरकारनं सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटना करत आहेत. अहवाल आल्यानंतर नेमकं कोणावर कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: सात षटकानंतर गुजरातच्या संघाचं अर्धशतक पूर्ण

विधानपरिषद निवडणुकीत मोठं काहीतरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना दिल्या महत्वाचा सूचना|VIDEO

Panvel Tourism : अवघ्या १० मिनिटांचा ट्रेक अन् दिसेल शहराचा सुरेख नजारा, पनवेलजवळील 'हे' ऑफबीट ठिकाण नक्की पाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Hair Care: फ्रिझी केसांना करा सॉफ्ट आणि स्मूद, रोज रात्री लावा हा खास हेअर स्प्रे

SCROLL FOR NEXT