MVA Press Conference: 'महायुती सरकार विश्वासघाती'Vijay Wadettiwar यांनी महायुती -मोदी सरकारवर साधला निशाणा! Saam TV
Video

MVA Press Conference: 'महायुती सरकार विश्वासघाती'Vijay Wadettiwar यांनी महायुती -मोदी सरकारवर साधला निशाणा!

Vijay Wadettiwar News: मविआने पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान लोकसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लोकसभेत एकाच वेळी ७५-८० खासदारांना निलंबित केलेल्या ओम बिर्ला यांना नरेंद्र मोदींनी पदावर बसवलंय, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. लोकसभा अध्यक्ष पदासाठी सर्वात ज्येष्ठ असलेल्या के सुरेश यांना डावललं, आणि कमी वेळा खासदार असलेल्या व्यक्तीला अध्यक्ष पदासाठी निवड केली. राहुल गांधी यांना नमस्कार करूनच मोदींना आता पुढे जावं लागणार आहे. मोदींना सभागृहातून पळ काढता येणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर जहरी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेच्या जागा सर्वात जास्त मताधिक्यांनी जिंकू- गिरीश महाजन

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT