Maharashtra Politics MVA Saam Tv
Video

MVA News : मविआच्या मुंबईतील जागा ठरल्या? बघा कोणाला किती जागा

Assembly Election : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार डावपेच आखले जात असल्याचं समजत आहे. मुंबईमधील 36 जागांपैकी काही जागांवरती घटक पक्षांनी दावा देखील केला आहे.

Saam Tv

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार डावपेच आखले जात असल्याचं समजत आहे. मुंबईमधील 36 जागांपैकी काही जागांवरती घटक पक्षांनी दावा देखील केला आहे. यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने 22, तर काँग्रेसने 18 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 07 जागांवर दावा केला आहे. मात्र मुंबईतील 5 जागांवर आघाडीच्या कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही. या 5 जागांवर भाजपचे आमदार असल्यानं पराभवाच्या भितीने अद्याप या जागांवर दावा केलेला नसल्याचं सांगितलं जात आहे.

विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने सध्या कंबर कसली आहे. त्यामुळे कोणी किती जागा लढवायच्या याची रणनिती आता आखली जात आहे. यात मुंबईच्या जागांसाठी सर्वच घटक पक्षांनी आपला दावा सांगितला आहे. मुंबईमधल्या 36 जागांपैकी 22 जागा ठाकरे गटाने, 18 जागा काँग्रेसने, तर 07 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दावेदारी सांगितली आहे. तरीही उर्वरित 5 जागांवर मात्र भाजपचे आमदार असल्याने पराभवाची भिती लक्षात घेऊन अद्यापही महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने दावा सांगितलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT