Top 10 @ 2 PM SaamTv
Video

Top 10 Headlines @ 2 PM : बीडमध्ये १३ सरपंचांचे पद रद्द, पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यात जाणार, म्हाडाची सोडत फेब्रुवारीत.. वाचा २ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : मविआची आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता, मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात आढळला मृतदेह, म्हाडाच्या २ हजार २६४ घरांसाठीची फेब्रुवारीत सोडत.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- मविआची आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता. ठाकरेंचं एकला चलो रे की मविआसोबत लढणार? लवकरच निर्णय

- एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

- पुण्यात बार कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण. बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

- मुंबईत धक्कादायक घटना. भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

- बीडमध्ये १३ सरपंच, ४१८ सदस्यांचं पद रद्द. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा

- देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत. गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीटीपर्यंत धावणार

- म्हाडाच्या २ हजार २६४ घरांसाठीची सोडत आता फेब्रुवारीत. गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची वेळ न मिळाल्यानं सोडत पुढे ढकलली

- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक. वाहतूक अन्य मार्गानं वळवणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार तर २७ जानेवारीला अमित शाह करणार त्रिवेणी संगमावर

- विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणार. रेल्वेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट खेळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT