Shrigonda News SaamTv
Video

Shrigonda News : आघाडीची बिघाडी थांबेना; श्रीगोंदाच्या जागेवरून ठाकरे आणि पवार गटात रस्सीखेच

MVA Latest News :मविआमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असून आता ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच सुरू झाली आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदामधून जाहीर केलेल्या उमेदवारीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आता आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राऊतांनी जाहीर केलेल्या उमेदवारीवरून मविआमध्ये वादंग झालं आहे.

मविआमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असतानाच आता श्रीगोंदाच्या उमेदवारीवरून देखील वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महिनाभरा आधी साजन पाचपुतेंची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षानेच मला तयारी करायला सांगितली असल्याचं जगताप यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता या जागेचा तिढा मविआ कसा सोडवणार हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT