Top 10 Marathi News Headlines top 10 headlines
Video

Top 10 Headlines : मविआचा विरोधीपक्षनेतेपदाचा फॉर्म्युला ठरला, सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी २ दिवस.. वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headings : तिन्ही पक्षांकडे दीड-दीड वर्षांसाठी विरोधीपक्षनेतेपद राहणार, छावा चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, ओला, उबरला केंद्र सरकारची नोटीस... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- मविआचा विरोधीपक्षनेतेपदासाठी फॉर्म्युला ठरला. तिन्ही पक्षांकडे दीड-दीड वर्षांसाठी पद राहणार असल्याची सूत्रांची माहिती.

- अजित पवारांशी राष्ट्रवादीबाबत नाही, तर एका प्रकल्पाबाबत चर्चा. शरद पवारांची प्रतिक्रिया.

- विकी कौशलच्या छावा चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध. संभाजी महाराज आणि येसूबाईंचे डान्सचे सीन काढण्याची मागणी.

- अभिनेता सैफ अली खानचा मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न.

- इअरफोनमुळे आवाज आला नाही. ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू. पालघरच्या सफाळेमधली घटना.

- मोबाईल पकडला तर २ वर्ष परीक्षेला मुकावं लागणार. CBSEचा १०, १२वी परीक्षेबाबत मोठा निर्णय.

- पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गोडाऊन सील.

- सिडकोच्या २६ हजार घरांच्या नोंदणीसाठी केवळ २ दिवस बाकी. आतापर्यंत ५५ हजार अर्जदारांची नोंदणी.

- ओला, उबरला केंद्र सरकारची नोटीस. जादा भाडं आकारणीवरून प्रश्न उपस्थित.

- मशिदीवरच्या भोंग्यांवर कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी. पहिल्यांदा समज, दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT