Video

Video: ठाकरे गट वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? तिकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला

MVA : मविआतील ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आलीय. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून वाद उफाळून आलाय.

Bharat Jadhav

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. जागापाटपावरून मविआमधील वाद चव्हाट्यावर आलाय. ठाकरे गट वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे, त्याचदरम्यान आदित्य ठाकरे वाय. बी. सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटात झालेल्या वादानंतर आज वाय. बी. सेंटरमध्ये मविआची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी आदित्य ठाकरे पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मविआत जागावाटपावरून तेढ निर्माण झालीय. त्यात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला. राज्यातील नेते जागावाटपावर निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचं म्हटलं होतं. वाय. बी. सेंटरमध्ये आलेले आदित्य ठाकरेंना याबाबत प्रश्न करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT