MVA And congress for all vidhan Sabha Saam TV
Video

Special Report: महाविकास आघाडी विधानसभेसाठी सज्ज, काँग्रेससोबत पुन्हा वज्रमुठ

MVA News Today: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या मविआच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

Saam TV News

विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं बोललं जात असतानाच बैठकीला उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT