Kolhapur News  Saam Tv
Video

Kolhapur News : मुस्लिम मतदारांची नावं मतदार यादीत नको, ग्रामसभेत ठराव मंजूर! पाहा VIDEO

Muslim voters Names should not be included in voter list : मुस्लिम मतदारांची नवीन मतदार यादीत समाविष्ट नको, असा एका ग्रामसभेने ठराव मंजूर केलाय. हा ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर गावात झाल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर गावात मुस्लिम बांधवासंदर्भात ग्रामसभेने एक ठराव मंजूर केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर गावात मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट नको, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आलाय. शिंगणापूर ग्रामसभेतील हा ठराव मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

शिंगणापूर ग्रामसभेचा ठराव व्हायरल झाल्याने गोंधळ उडालाय. तर शिंगणापूर गावचे सरपंच या प्रकाराबाबत सारवासारव करताना दिसले. त्यानंतर बांग्लादेशीय अल्पसंख्यांक बाबत हा ठराव असल्याचा सरपंचांनी खुलासा केलाय. तो वादग्रस्त ठराव अधिकृत नसल्याचं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. तो ठराव केवळ अल्पसंख्यांकांसाठी होता, अशी प्रतिक्रिया गावच्या सरपंचांनी दिलीय. परिसरात २ बांग्लादेशी महिला आढळून आल्या होत्या, त्यामुळे असा निर्णय घेण्यात आलं होतं, असं सरपंचांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

Fact Check : 5 रुपये नोटेच्या बदल्यात 51 लाख मिळणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT