Villagers confront the teacher at Johe village school after a student was beaten for chanting ‘Jai Shri Ram’ in class. Saam Tv
Video

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

Johe Village School Controversy: पेण तालुक्यातील जोहे गावातील हायस्कूलमध्ये जय श्रीरामचा नारा दिल्यामुळे विद्यार्थ्याला मुस्लिम शिक्षकाने मारहाण केली. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून शिक्षकाकडून माफी मागण्यात आली आहे.

Omkar Sonawane

वर्गात जय श्रीरामचा नारा देणाऱ्या विद्यार्थ्याला मुस्लिम शिक्षकाने बेदम मारहाण केली. पेण तालुक्यातील जोहे गावातील हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून गावकऱ्यांनी शिक्षकाला चांगलेच झापले आणि माफी मागायला लावली. पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. जोहे येथील हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात काही मुलांनी जय श्रीरामचा नारा दिला. ही घोषणा भानुदास पाटील या विद्यार्थ्याने केल्याच्या संशयातून मोमिन सर या शिक्षकाने त्याला मारहाण केली. आता या शिक्षकाच्या निलंबनाची मागणी पालकांकडून होते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday Horoscope: सुट्टीचा दिवस खर्चात जाणार, ५ राशींच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार; वाचा आजचे राशीभविष्य

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

SCROLL FOR NEXT