Muktai Palkhi Sohala Saam TV
Video

Solapur : सोलापुरात मुक्ताई पालखीचं मुस्लिम बांधवांकडून जंगी स्वागत | VIDEO

Muktaai palkhi Sohala 2025 : मुक्ताईच्या पालखीचं मुस्लिम बांधवांन कडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. माढा परिसरात मुक्ताईच्या पालखीने आनंदाचे वातावरण निमार्ण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे धार्मिक ऐक्याचे मनोहर दृश्य पाहायला मिळाल आहे. मुक्ताईच्या पालखीचं मुस्लिम बांधवांन कडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. पालखी माढा येथे पोहचताच वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि महाराजांना पुष्पहार घालून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या अंथरुन स्वागताची सुंदर सजावटही करण्यात आली होती.

माढा परिसरात मुक्ताईच्या पालखीने आनंदाचे वातावरण निमार्ण झाले आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध समुदायातील लोक एकत्र येत भक्तिभावाने सहभागी होत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.वारकरी मंडळींनी देखील या स्वागताला मनापासून प्रतिसाद दिला आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT