MNS workers and Muslim community march together in Mira-Bhayandar, demanding respect for the Marathi language.  Saam Tv
Video

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Muslim Brothers Support MNS Rally: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाले असून, त्यांनीही "मराठी शिका अन्यथा महाराष्ट्र सोडा" असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून मोर्चा काढला जाणारेय. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून काल रात्रीपासून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. पोलिसांनी आधीच मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती.

अविनाश जाधव यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे आणि राजू पाटलांनाही पोलिसांनी नोटीस बजावलीय. तरी देखील मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेत महाराष्ट्रात राहायचे असेल मराठी बोलावेच लागेल असा इशारा मुस्लिम बांधवांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT