Murji Patel SaamTv
Video

VIDEO : महायुतीत उमेदवाराची अदलाबदल, भाजपच्या मुरजी पटेलांच्या हाती धनुष्यबाण! अंधेरी पुर्णमधून लढणार?

Mahayuti News : मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. आज भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Saam Tv

मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. या ठिकाणाहून भाजपकडून मुरजी पटेल हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. प्रवेश होताच त्यांना उमेदवारीचा एबी फॉर्म देखील दिला जाणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे असाच सामना पाहायला मिळणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT