Muralidhar Mohol Meets Raj Thackeray Saam Tv News
Video

Muralidhar Mohol Meets Raj Thackeray: मुरलीधर मोहोळांनी घेतली राज ठाकरेंची भेट!

वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरील हे सर्व विषय आहेत. असं असलं तरी ही विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच चित्र पाहायला मिळेल असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.

Rachana Bhondave

Muralidhar Mohol Meets Raj Thackeray: हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील राज ठाकरे यांच्या घरी त्यांनी भेट घेतलीय. मनसे अध्यक्ष यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. दरम्यान निवडून आल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतलीये. पुण्याबद्दल राज ठाकरे यांना विशेष प्रेम आहे. माझ्या खात्याविषयी चर्चा केली, मला त्यांनी मार्गदर्शन केलं. महायुतीला मनसेने पाठिंबा दिला होता मनसे सोबत होती असं मोहोळ ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणालेत. जागावाटपावर बोलताना, "अजून विधानसभेला वेळ आहे. वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरील हे सर्व विषय आहेत. असं असलं तरी ही विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच चित्र पाहायला मिळेल असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT