Muralidhar Mohol News Saam Tv News
Video

Muralidhar Mohol News: मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन!

"आज पुण्यात पाच ते सहा ठिकाणी आढावा बैठक घेणार आहे. आमचे संख्याबळ पाहता विधान परिषदेला सगळे उमेदवार निवडून येतील" असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.

Rachana Bhondave

Muralidhar Mohol News: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना काळजी घेण्याची विनंती करण्यात आलीये. "मी नागरिकांना आव्हान करेल कमी वेळात अधिक पाऊस होतोय, मुंबईतील (Mumbai) जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती आहे." पुण्यातील हिट अँड रन (Hit & Run) प्रकरणावर सुद्धा मोहोळांनी प्रतिक्रिया दिलीये. या गोष्टी कमी केल्या पाहिजेत आम्ही त्यानुसार उपाययोजना करू असं ते म्हणालेत. विमानसेवा सुरळीत आहे असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT