Nerul VIDEO: Navi Mumbai मध्ये मनपाच्या जलवाहिनीची पाईप लाईन फुटली Saam TV
Video

Nerul VIDEO: Navi Mumbai मध्ये मनपाच्या जलवाहिनीची पाईप लाईन फुटली

Nerul Pipeline Burst: नवी मुंबई मधील नेरुळ येथे पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आङे नेरुळ (Nerul) मधील सेक्टर 6 पाईप लाईन फुटली असून. पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिकेच्या जलवाहिनीची पाईप लाईन फुटली असून पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा फव्वारा (Nerul) मधीस सेक्टर 6 मध्ये पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT