DR. Swapnil Neela Saam TV
Video

Mumbai Local Accident : मुंबई लोकलमधून पडून ४ जणांचा मृत्यू, घटनेवर मध्य रेल्वेचे PRO डॉ. स्वप्नील नीला काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Mumbai Train Accident Update: मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या लोकल मधून प्रवासी खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. तसेच ४ जणांचा मृत्यू झाला आहे.मध्य रेल्वेचे CRPO डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली सविस्तर माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाण्याजवळील मुंब्रा स्थानकाजवळ फास्ट लोकलमधून ८ ते १२ प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर मध्य रेल्वेचे CRPO डॉ. स्वप्नील नीला यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच प्राथमिक तपासात गर्दी असल्याने अपघात झाल्याचे कारण समोर आले आहे.

अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. स्टेशन परिसरात बॅरिकेट वाढवणे, लोकोपायलट आणि गार्डना विशेष दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताची चौकशी सुरु असून, प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघातानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून, जखमींवर उपचार सुरु आहेत. वाढत्या अपघातामुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीने केळीची बाग उध्वस्त,संतप्त शेतकऱ्याने कोयता हातात घेऊन बाग तोडली

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

SCROLL FOR NEXT