Local accident Mumbai Saam TV
Video

Mumbai Local Accident: मुंब्रा-दिवादरम्यानची घटना दुर्दैवी, अपघातामुळे मी व्यथित; दुर्घटनेवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Train Accident Mumbai: मुंब्रा-दिवा स्थानकाजवळ दोन लोकल ट्रेनच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत तातडीने उपचाराचे निर्देश दिले. मध्य रेल्वेने चौकशी सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंब्रा दिवा स्थानकाजवळ दोन लोकलच्या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती बघुया.

"मुंब्रा दिवा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतात. ही अतिशय दु:खदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे. जखमींनवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले आहेत. मी स्व:त देखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्दैवीघटना असून नेमका अपघात कशामुळे झाला आहे या चौकशीतून लगेच समोर येईल,असे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी हे व्टिट् करुन सांगितले आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT