VIDEO: Mumbaiच्या आचार्य कॉलेजच्या 'हिजाब बंदी' निर्णयाला स्थगिती  Saam TV
Video

VIDEO: Mumbaiच्या आचार्य कॉलेजच्या 'हिजाब बंदी' निर्णयाला स्थगिती

Mumbai College Hijab Controversy News: मुंबईतील खासगी कॉलेजच्या हिजाब बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, ९ मुलींनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव.

Uday Satam

मुंबईच्या चेंबूरमधील आचार्य कॉलेजने हिजाब बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवलं आहे. यापूर्वी ९ मुलींनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता, कॉलेज प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली असून कॉलेजला फटकारलं आहे. मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT