Mumbai Water Shortage News Saam TV
Video

Mumbai News | मुंबईच्या काही भागात 24 तास पाणीपुरवठा बंद

Mumbai News Today | मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे.

Saam TV News

मुंबईच्या काही भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या भागात काही परिसरांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. दरम्यान मुलुंड परिसरातील जलवाहिनीच्या कामांमुळे घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महालक्ष्मीतील रेस्कोर्स भागात सुद्धा जलवाहिनीची जलदुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे बीबीडी चाळ, डिलाईड रोड आणि लोअर परळ या भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

नाशिक हादरलं! 'मजामस्ती'साठी पोलीस निरीक्षकाकडून गोळीबार?

Maharashtra News Live Update: वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

SCROLL FOR NEXT