Mumbai Water Shortage  Saam TV
Video

Mumbai Water Shortage News | मुंबईवर पाणीकपातीचे सावट, 17 टक्केच पाणीसाठा शिल्लक

Mumbai Water Shortage News Today | मुंबईवर पाणीकपातीचे सावट आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे .

Saam TV News

मुंबईवर पाणीकपातीचे सावट आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या तुलनेत कमी पाणी असल्यानं मे अखेरीस मुंबई महापालिका पाणी कपातीबाबत मोठा निर्णय घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT