Dadar Viral Video: Saam TV Marathi
Video

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Dadar Viral Video: मुंबईच्या दादर परिसरात एका तरुणाने इमारतीवरून इमारतीवर उड्या मारत गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Dadar man jumping between buildings video : दादर परिसरात एका तरूणाने गोंधळ घातला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरूणामुळे पोलिसांची मात्र दमछाक झाली आहे. या प्रकरणाची दादर अन् परिसरात चर्चा सुरू आहे. हा तरूण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

दादर परिसरात मनोरुग्ण एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतींवर उड्या मारत गोंधळ घालतोय. मोठ्या गर्दीमुळे फायरब्रिगेड घटनास्थळी पोहोचलेय. मनोरुग्णाला पकडण्यासाठी फायरब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारत होता. सकाळी पोलिसांना समजताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटना स्थळी पोहचलं आहे. गेल्या दोन तासापासून त्याला रेस्क्यू करायचं काम सुरु आहे. मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मात्र दोन तासापासून त्याला रेस्क्यू केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT