Mumbai University Exam Saam Tv
Video

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Mumbai Univesity Exam Postponed: आज मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच मुंबई विद्यापीठाच्याही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आज होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत. जवळपास ३२ परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळेच आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आज होणारा पेपर आता २३ ऑगस्टला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी लवकरच सुधारित वेळापत्रक जारी केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT