Mumbai University Exams Saam Tv News
Video

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमीये. मुंबई विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

Saam TV News

Mumbai University Exams | विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमीये. मुंबई विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. 6 मे, 7 मे आणि 13 मे रोजी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ही आत्ताची सरर्वात मोठी बातमी आहे. या सर्व परीक्षा 18 मे नंतरच घेण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या तारखांमध्ये जरी बदल झाला असला तरी देखील परीक्षेच्या वेळेत आणि केंद्रात बदल केला गेलेला नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलाय, वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT