Mumbai News SaamTv
Video

Third Mumbai Development : उरण, पेण, पनवेलमध्ये वसणार 'तिसरी मुंबई'| VIDEO

Next Generation City : मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता लवकरच तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. हे नेक्स्ट जनरेशन शहर असणार आहे. यासाठी एमएमआरडीएने तयारी सुरू केली आहे.

Saam Tv

मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई वसणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये देशभरातून येणारे लोंढे वाढल्याने पायाभूत सुविधांवर ताण येतोय हा ताण कमी करण्यासाठी आता तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातल्या १२४ गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहील. याचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कचा समावेश असलेली ही नेक्ट जनरेशन सिटी असणार आहे.

उरण, पेण आणि पनवेलमधल्या १२४ गावांमध्ये आता तिसरी मुंबई उभी राहणार आहे. यात पर्यावरण हानिकारक उद्योग नसणार आहेत. हायटेक इंडस्ट्री, आयटी उद्योग येथे असतील. ही नेक्स्ट जनरेशन शहर असणार आहे. इथे ६२ टक्के ओपन स्पेस असेल. तसंच ग्रीन झोन, फॉरेस्ट झोन आणि ईको सेन्सिटिव्ह भागांचा यात समावेश असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT