mumbai news  Saam tv
Video

मुंबईत मोठा राडा; भाजप पदाधिकाऱ्याचं ऑफिस फोडलं, VIDEO

Mumbai News : मुंबईच्या वडाळ्यात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप पदाधिकाऱ्याचं ऑफिस फोडल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या वडाळ्यात मोठा राडा झाला. वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे. वडाळा येथील भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय अज्ञातानी फोडलं आहे. त्यांनी गुढीपाडव्याला या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. कार्यालय अज्ञातानी का फोडले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. कार्यालयाबाहेर फुटलेल्या काचांचा खच पडला आहे. कार्यालयाच्या आतमध्येही खुर्च्यांची तोडफोड देखील झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT