MASSIVE YOUTH PROTEST AT SHIVAJI PARK MUMBAI AMID HEAVY RAIN DELHI AGITATION IMPACT saam tv
Video

हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीची गाणी! भर पावसात मुंबईच्या शिवाजी पार्कवर तरुणाईचा महाआक्रोश|VIDEO

Students Protest In Mumbai Shivaji Park In Heavy Rain: दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर भर पावसात हजारो विद्यार्थ्यांचा महाआक्रोश पाहायला मिळाला. तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

Omkar Sonawane

दिल्लीतील आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली असून तरुणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन अजुनही सुरू असून जो पर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. येत्या 26 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. तत्पूर्वी अमित आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले असून यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामील झाले असून तिरंगा झेंडा आणि देशभक्तीचे गाण्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेते याठिकाणी उपस्थित असून आदित्य आणि अमित ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT