Mumbai Shawrma Death News Saam TV News
Video

Saam Impact : 'साम'च्या बातमीचा दणका! प्रशासन खडबडून जागं, 15 फेरीवाल्यांवर BMCची कारवाई!

Mumbai Shawrma Death News: साम टीव्हीच्या बातमीनंतर अखेर मुंबईतील पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय.

Saam TV News

साम टीव्हीच्या बातमीनंतर अखेर मुंबईतील पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. शॉर्मा खाऊन मृत्यू झालेल्या तरुणाची बातमी साम टीव्हीनं लावून धरली होती. १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूची खळबळजनक घटना घडल्यानंतर या मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवालही सातत्यानं उपस्थित केला जात होता. अशातच आता पालिकेनं साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत मानखुर्दमधील अन्य काही फेरीवाल्यांवरही पालिकेनं कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकूण फेरीवाल्यांना पोलिसांनी हटवलं असून त्यांच्यावर पालिकेनं धडक कारवाई केली आहे. १९ वर्षीय तरुणाचा शॉर्मा खाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर अनेक सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान, ज्या शॉर्मा विक्रेत्याकडे या तरुणानं खरेदी केली होती, त्याच्याकडीलच शॉर्मा खाऊन इतर काही मुलांचीही प्रकृती बिघडल्यानं चिंता व्यक्त केला जात होती. अशातच आता पालिकेनं कडक कारवाई करत शॉर्मा विक्रेत्यांना दणका दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कडक बंदोबस्त

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

SCROLL FOR NEXT