Western Railway Train Service disrupted Update News SAAM TV
Video

VIDEO : मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वे रखडली, ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल उशिरा

Western Railway Train Service disrupted : मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक ३० - ३५ मिनिटे उशिराने धावत आहे.

Nandkumar Joshi

आताची सर्वात मोठी बातमी आहे. मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवर ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळं पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे. ही वाहतूक 30 ते 40 मिनिटे उशिराने सुरू आहे.

पालघरमध्ये मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका बसलेला दिसत आहे. रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकलसेवा उशिराने धावत आहे. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. तसेच पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालेला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT