Mumbai Rain Latest Update:  Saamtv
Video

Mumbai Rain Video: अलर्ट! मुंबईतील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Mumbai Rain Latest Update: गेल्या १४ तासांपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ आली आहे.

Gangappa Pujari

Mumbai Rain: गेल्या १४ तासांपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ आली आहे. सध्या नदी २.६ मीटर सध्याची पातळी आहे तर धोकादायक पातळी २.७ मीटरवर आहे. मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ आल्याने कुर्ला जवळील क्रांती नगर वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी माईकवरुवघोषणा देऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT