Mumbai Rain Alert Saam TV News
Video

Mumbai Rain Alert: पुढचे 4 दिवस Yellow अलर्ट! मुंबईसह किनारपट्टीसाठी पावसाची महत्त्वाची Update

Mumbai Rain Alert News Today: मुंबईला येलो अलर्ट, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Saam TV News

Maharashtra Rain Update News Today: मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्गपासून किनारपट्टीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळालाय. मुंबईत ठाणे, नवी मुंबई, बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर कल्याणमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT