Mumbai- Pune Railway News SAAM TV
Video

Mumbai- Pune Railway: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार वेगवान; अर्ध्या तासाने अंतर होणार कमी

Mumbai- Pune Railway News: मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार.

Jyoti Kalantre

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास अर्ध्या तासाने कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-पुणेदरम्यान घाटातील चढ-उतार कमी होणार. नव्या मार्गामुळे आता लोणावळा घाट टाळून पुणे गाठता येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास हा अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. 10 व्या रेल्वे चालवण्याचा पर्यायही खुला होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT