Mumbai-Pune Highway News Saam TV
Video

Mumbai-Pune Highway News | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक

Mumbai-Pune Highway News Today | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दुपारी १२ ते १ यावेळेत वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई महामार्गावरील हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

Saam TV News

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दुपारी १२ ते १ यावेळेत वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई महामार्गावरील हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहन धारकांना पर्यायी मार्ग वापरावा, असं आवाहन देखील करण्यात येतंय. ग्रॅन्ट्री बसवण्याचं काम सुरू असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर आपण पुण्याच्या दिशेने जात असाल. तर पहिलं वेळापत्रक पाहा, असं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लखोर महिलेकडून चाकू जप्त

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

SCROLL FOR NEXT