Mumbai Pune Expressway Saam Tv
Video

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात वाढ; वाहनधारकांच्या खिशाला फटका; VIDEO

Mumbai Pune ExpressWay Toll Price: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. आता या टोलच्या रक्कमेत ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा प्रवास आता महागणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कारच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त ५ रुपये मोजावे लागणार आहेत.परतीच्या प्रवासासाठी १० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. इतर श्रेणीतील वाहनांसाठी सरासरी १५ ते २० रुपये अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. याचसोबत फास्टॅग नसल्यास दुप्पट टोलदेखील भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT