Mumbai-Pune Missing Link Saam Tv
Video

World Widest Tunnel: मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट, जगातील सर्वात रुंद बोगदा आतून कसा आहे? पाहा VIDEO

Mumbai-Pune Missing Link Start Soon: मुंबई पुणे प्रवास अजून जलद होण्यासाठी मिसिंग लिंक बांधण्यात येत आहे. आता मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. काही दिवसात हे काम पूर्ण होईल.

Siddhi Hande

पुणे-मुंबई महामार्गावरील बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक'चं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई प्रवास खूप सुसाट होणार आहे. यामुळे मुंबई-पुण्याला पोहचण्याचा वेळ कमी होणार आहे. अर्थकारणालाही गती मिळणार आहे. मिसिंग लिंकवरील सर्वात रुंद बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पामध्ये दोन्ही दिशेने येणाऱ्या चार रस्त्यांसाठी बोगदे आहेत. बोगद्यांना जोडणारे विशेष जोड रस्त्याचंही काम सुरु आहे. पहिला बोगदा ८ किलोमीटर तर दुसरा बोगदा २ किलोमीटर लांब असणार आहे. हा सर्वा रुंद बोगदा असणार आहे. जगातील सर्वात अरुंद बोगद्यातून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील या मिसिंग लिंकचं काम काही दिवसातच पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री? 'हिंदू बना आणि गरब्याला या'; नितेश राणेंच्या विधानानं नवा वाद

Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

Friday Horoscope: अडकलेली कामं मार्गी लागणार, तर काहींना मिळणार नव्या संधींचे संकेत; वाचा राशीभविष्य

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

SCROLL FOR NEXT