Vivek Phansalkar saam tv
Video

Vivek Phansalkar: मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती, या लेडी सिंघमचे नाव चर्चेत|VIDEO

Mumbai Police Commissioner: मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार हा महिला पोलीस अधिकारीकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. विवेक फणसळकर हे भारतीय पोलीस सेवेच्या 1989 तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढचे पोलीस आयुक्त कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, रितेश कुमार आणि महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकारी यांच्या नाव सध्या आघाडीवर आहे. तसेच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे देखील हे पद दिले जाऊ शकते.

विवेक फणसळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. चार वर्षांचा कार्यकाळ संपवून ते 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सदनंद दाते आणि संजयकुमार वर्मा हे दोघेही 1990 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. तसेच लेडी सिंघम 1993 तुकडीच्या अर्चना त्यागी यांच्याकडे देखील हा पदभार दिला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT