Mumbai Police Assault Journalist Saam
Video

मुंबई पोलिसांकडून गुंडागिरी, साम टिव्हीच्या पत्रकारावर हल्ला, कानशिलात लगावली अन्.. VIDEO समोर

Mumbai Police Assault Journalist: गिरगाव चौपाटीवर साम टीव्ही पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर पोलिसांची मारहाण. सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी पत्रकाराला कानशिलात लगावली.

Bhagyashree Kamble

  • गिरगाव चौपाटीवर साम टीव्ही पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर पोलिसांची मारहाण.

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी पत्रकाराला कानशिलात लगावली.

  • पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि पत्रकार यांच्यात वाद निर्माण.

  • पत्रकारावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, संताप व्यक्त.

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गणपती विसर्जनाचं वार्तांकन करणाऱ्या साम टिव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली.

पोलिसांनी हात उगारण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. पोलीस आणि पत्रकारामध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेला. याच वादातून पत्रकाला मारहाण करण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Perdiction : पुढच्या वर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार,किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल, बाबा वेंगांची भविष्यवाणी

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; कारण काय? वाचा

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेचा छळ; विरोध करणाऱ्या भावाला झाडाला बांधले अन् बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT