Mumbai Rain Saam TV
Video

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, रस्ते, रेल्वे वाहतुक सुरळीत | VIDEO

Heavy Rain : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे.काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. पावसाचा रस्ते ,रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाने जोर पकडला असून,अनेक भागांमध्ये मुसळधार सरी सुरू आहेत. मात्र, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून कोणताही परिणाम झालेला नाही. हवामान विभागाने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आणि गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT