Mumbai Mahada Saam TV
Video

Mhada : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; लाखो मुंबईकर होणार अधिकृत रहिवासी | VIDEO

Mumbai Occupation Certificate : सरकारच्या नव्या धोरणामुळे लाखो घरकुलधारकांना दिलासा मिळणार आहे.२५ हजारांहून अधिक इमारतींची प्रतीक्षा अखेर संपणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षापासून रखडलेली इमारतींना अखेर ओक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या पूर्ण झालेल्या इमारतींना सरकारकडून लवकरच ओसी देण्यासाठी धोरण आखले जाणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. तब्बल २५ हजारांहून अधिक इमारतींना तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ओसी मिळालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता सरकारच्या या निर्णयामुळे लाखो घरकुलधारकांना दिलासा मिळणार असून कायदेशीर मालकी हक्क, वीज, पाणी यांसारख्या सुविधा मिळण्यात गती येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT