Dadar Railway Station News Saam TV News
Video

Dadar Railway Station: थोडक्यात अनर्थ टळला! अमरावती एक्स्प्रेस दादर स्थानकात आल्यानंतर नेमकं काय घडलं?

Dadar Railway Station News: सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने खबरदारी बाळगत दादर स्थानका प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

Saam TV News

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागली होती. ब्रेकमधून धूर निघाल्याने प्रवाशांना एक्स्प्रेसमधून तत्काळ खाली उतरवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने खबरदारी बाळगत दादर स्थानका प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर आगीवर नियंत्रणही मिळवण्यात आलं. अमरावती एक्स्प्रेसच्या बी-9 कोटमधून धूर येत होता. ही बाब लक्षात येताच यंत्रणेनं प्रसंगावधान राखत तातडीने खबरदारीची पावलं उचलली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवून ट्रेन रवानाही करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT