PUNE MUNICIPAL CORPORATION RECEIVES BOMB THREAT  saam tv
Video

Maharashtra Alert : पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! मुंबई-पुणे महापालिकेसह राज्यातील इतर आस्थापनांना धमकीचा मेल

Maharashtra bomb threat email : मुंबई आणि पुणे महापालिकेसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शासकीय व सार्वजनिक आस्थापनांना धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Saam TV News

मुंबईनंतर आता पुणे महानगरपालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे. या मेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने महापालिकेत दाखल झाले आहे.

दरम्यान, या धमकीच्या मेलमध्ये बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह राजस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा मेल पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण! सराफ बाजारात २५० कोटींची उलाढाल; जाणून घ्या नवे दर

Ind vs NZ : टीम इंडियाचा कॅप्टन बदलला; रोहित शर्माचा सलामीचा भिडू बदलणार, कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

IMD Today Weather: तिहेरी संकट! १६ राज्यांना इशारा; जोरदार वारं, भयंकर गारठा आणि मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT