Samruddhi Expressway saam tv
Video

Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर सुसाट प्रवास! ड्रोनच्या नजरेतून पाहा समृद्धी महामार्गाची भव्यता|VIDEO

Mumbai to Nagpur in Just 8 Hours: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्प्याचे उद्घाटन पार पडले आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नाशिक 2 तास तर मुंबई ते नागपूर 8 तासांमध्ये पार करता येणार आहे.

Omkar Sonawane

Mumbai to Nagpur Expressway: समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन पार पडले. इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किमीचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले. मुंबई ते नागपूर असा हा 107 किमी लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच आज लोकार्पण पार पडले.

इगतपुरी ते आमने हा 76 किमीचा शेवटचा टप्पा आहे. या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 11 किमीचा बोगदा देखील तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने उंच खांबावर असलेला पूल आणि 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, 6 किमी ओव्हरपास देखील तयार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT