VIDEO: दिल्लीला जाणं आता होणार सोपं! Mumbai-Nagpur समृद्धी महामार्ग थेट दिल्लीला जोडणार Saam TV
Video

VIDEO: दिल्लीला जाणं आता होणार सोपं! Mumbai-Nagpur समृद्धी महामार्ग थेट दिल्लीला जोडणार

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway News: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडणार, आता विनाअडथळा दिल्ली गाठता येणार.

Uday Satam

समृद्धी महामार्गासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग थेट दिल्लीला जोडला जाणार आहे. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेसह हा मार्ग दिल्ली जोडला जाणार असून समृद्धी महामार्ग संपल्यावर एक जोड रस्ता पकडून वाहनचालकांना थेट वसई, विरार, डहाणू, सुरतमार्गे वडोदरा आणि तेथून विनाअडथळा दिल्ली गाठता येणार आहे. मुंबई-नागपूर हा प्रवास आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग 625 किमी सुरु झाला असून खेरच्या ७६ किमीचे काम पुर्णतत्वास आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT